Saturday, August 23, 2025 03:37:34 AM
Infosys Dividend: इन्फोसिसने नुकताच प्रति शेअर 22 रुपये अंतिम लाभांश जाहीर केला. लाभांश मिळविण्याची रेकॉर्ड तारीख 30 मे आणि देयक तारीख 30 जून निश्चित करण्यात आली आहे.
Amrita Joshi
2025-04-26 19:55:54
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या आठवड्यात उष्णता प्रचंड वाढणार असून अंगाची लाहीलाही होणार आहे. 30 मार्चपर्यंत तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
Jai Maharashtra News
2025-03-25 14:00:59
घराला आग लागल्यानंतर अग्निशमन विभागाच्या पथकाला आत जळालेल्या नोटांचे गठ्ठे सापडले. या जळालेल्या नोटांचा व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये 500 रुपयांच्या जळालेल्या नोटा दिसत आहेत.
2025-03-23 16:16:09
सुधा मुर्ती यांनी म्हटलं आहे की, 'जेव्हा कोणतेही काम उत्कटतेने आणि समर्पणाने केले जाते तेव्हा वेळेची मर्यादा काही फरक पडत नाही.'
2025-03-23 13:48:02
आता अर्बन कंपनीने 'इंस्टा मेड्स' (Insta Maid) ही त्यांची नवीन सेवा सुरू केली आहे, जी ग्राहकांना फक्त 15 मिनिटांत मोलकरणीची सुविधा प्रदान करेल.
2025-03-15 18:41:37
भारतात प्रत्येक गोष्ट एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजेंसशी जोडण्याची फॅशन होत आहे. एआयबद्दल अतिशयोक्ती करणे थांबवा, असं आवाहन नारायण मूर्ती यांनी मुंबईत झालेल्या TiECon कार्यक्रमादरम्यान केलं आहे.
2025-03-14 20:01:56
दिन
घन्टा
मिनेट